पिंपरी-चिंचवड

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या साने गुरुजी पुरस्कारांचे वितरण

CD

पिंपरी, ता. १८ ः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडतर्फे ‘श्यामची आई’ पुरस्कार मुदखेड येथील मुख्याध्यापक विजयकुमार बेंबडे आणि त्यांच्या आई शारदाबाई बेंबडे यांना प्रदान केला. अध्यक्षस्थानी समाजवादी नेते अ‍ॅड. रामचंद्र बागल होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. जगदीश कदम आणि प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील उपस्थित होते. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गिरगाव येथील बहिर्जी विद्यालयाचे शिक्षक श्रीनिवास मस्के यांना साने गुरुजी विचार साधना आणि संगीता देशमुख, पांडुरंग बोराडे आणि मुंजाजी जोगदंड यांना साने गुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्काराने सन्मानित केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले. इंद्रजीत पाटोळे यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT