पिंपरी-चिंचवड

हाल, मनस्ताप आणि अपघाताचा धोका

CD

पिंपरी, ता. २५ ः पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे रोजचे हाल सुरू आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहनांची वाहतूक संथगतीने सुरू आहे. विशेषतः गर्दीच्या वेळात ही स्थिती अधिकच बिकट होत असून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून दुचाकीस्वार सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांची दैनंदिन तपासणी करून तातडीने दुरुस्तीची गरज असताना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लवकरात लवकर हे खड्डे बुजविले गेले नाहीत; तर येत्या काळात स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pachod Crime : रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिला मुख्याध्यापिकेला लुटले; मुरमा शिवारातील घटना

SCROLL FOR NEXT