पिंपरी-चिंचवड

हॅरिस पुलावरून तरूणाची नदीत उडी

CD

पिंपरी, ता. २ : दापोडी येथील हॅरिस पुलावरून एका तरुणाने बुधवारी (ता. २) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नदीमध्ये उडी मारली. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे तरूण बेपत्ता झाल्याची माहिती पोलिस तसेच अग्निशमन विभागाने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने हॅरिस पुलावरून नदीमध्ये उडी मारली. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना अज्ञात व्यक्तीने पाठविला होता. त्यानुसार पोलिस तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुणाला शोधण्यास बचाव पथकाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तपास कार्य उशिरापर्यंत सुरू होते. तरुणाने उडी घेण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT