पिंपरी-चिंचवड

श्रीमन् महासाधू मोरया गोसावी व्दारयात्रेचा समारोप

CD

पिंपरी, ता. २८ : पिंपरी चिंचवड येथील महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेचा समारोप भक्तिमय वातावरणात करण्यात आला.
शेवटच्या दिवशी व्दारयात्रा उत्तरद्वार असलेल्या आकुर्डी येथील मुक्ताई देवी मंदिराकडे मार्गस्थ झाली. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुक्ताई देवी मंदिरात पोचली. या ठिकाणी देवीचे पूजन करून गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी परंपरेप्रमाणे पार पडले. तसेच देवीची ओटी भरून नागपंचमीसाठी देवीला निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिरामध्ये प्रसाद वाटप करण्यात आले. परतीच्या प्रवासात खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी व्दाररात्रा थांबली.या ठिकाणी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त मंदार महाराज देव यांचा सन्मान करण्यात आला आणि व्दारयात्रा पुन्हा चिंचवडकडे मार्गस्थ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NISAR अंतराळात जाण्यासाठी सज्ज; ३० जुलैला होणार ऐतिहासिक प्रक्षेपण, इस्रोच्या मिशनबद्दल 'या' ५ गोष्टी माहिती असायलाच हव्यात..

स्कुटीचा धक्का लागला, पुढे गेलेल्या थारवाल्यानं रिव्हर्स येत धडक दिली; खाली उतरून धमकावलं, VIDEO VIRAL

Bullet Train Status : कधी सुरु होईल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन? केंद्र सरकारने संसदेत दिली महत्त्वाची माहिती...

Gold Rate Today : सोने झाले आणखी स्वस्त ! चांदीच्या भावातही बदल, जाणून घ्या आजचा भाव

Pune News: ‘शिखंडी’चा राजस्थानात निनाद; पुण्यातील तृतीयपंथींच्या पथकाचे कावड यात्रेत दमदार वादन

SCROLL FOR NEXT