पिंपरी-चिंचवड

मानवी अंतराळ दिनानिमित्त सायन्स पार्कमध्ये विविध उपक्रम

CD

पिंपरी, ता. ११ : आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ व १३ एप्रिल दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत. कागदी विमान कार्यशाळा (गट १) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता होणार आहे. अंतराळ आभासी वास्तव सत्र दुपारी एक ते तीन वाजता नोंदणी केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य असणार आहे. त्‍यानंतर दुपारी तीन ते पाच वाजता ड्रोन उडवणे सत्र होणार आहे. दिवसा आकाश निरीक्षण (टेलिस्कोपच्या साहाय्याने) दुपारी साडेतीन ते पाच वाजता, कागदी विमान कार्यशाळा (गट २) दुपारी चार ते पाच वाजता होणार आहे, अशी माहिती सायन्‍स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

IPL 2026: वैभव सुर्यवंशीला खतरनाक लूक देणाऱ्या जेमिन्सला शिक्षा! BCCI ची कारवाई

Mumbai: एक्स्टॅसी पुरवणारा खेमलानी अटकेत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांची कारवाई

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT