पिंपरी-चिंचवड

सांडपाणी वाहिनीच्या झाकणांची दुरवस्था

CD

काळेवाडी ते चिंचवड मार्गावरील हेडगेवार पूल ओलांडल्यानंतर चिंचवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज) झाकणांची दुरवस्था झाली आहे. या सांडपाणी वाहिनींचा अंदाज दहा फुटांवर असतानाही येत नाही. त्यामुळे आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. तरीही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतर जागे होण्याऐवजी तातडीने झाकणांची दुरुस्ती करावी.
- चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर

महावितरणचे मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार करा
पिंपळे गुरव येथील महावितरण कार्यालय मुख्य रस्त्यालगत असले, तरी त्याभोवती कुंपण असल्यामुळे नागरिकांना ‘व्ही’ आकाराचा वळसा घेत सुमारे एक किलोमीटर आत जावे लागते. आतील रस्त्यांवर दिशादर्शक फलक असले तरी मुख्य रस्त्यावर कोणतीही सूचना नसल्याने अडचण निर्माण होते. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या कार्यालयात पोहोचणे कठीण जाते. त्यामुळे महावितरण प्रशासनाने कुंपण काढून मुख्य रस्त्यावरच प्रवेशद्वार सुरू करावे.
- रमेश अटकळे, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT