Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Shaktipeeth expressway controversy : शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला कोल्हापुरात वेग आला असून ७८ गावांतील शेतकरी ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत.
Shaktipeeth Highway protest raju shetti satej patil kolhapur

Shaktipeeth Highway protest raju shetti satej patil kolhapur

esakal

Updated on

Shaktipeeth Mahamarg opposition : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कोल्हापुरात झालेल्या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी ९ जून २०२६ रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘न भूतो… न भविष्यती’ विराट मोर्चा काढण्याची घोषणा करत सरकारला थेट इशारा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com