

Mumbai Water Tax Hike
ESakal
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. अशातच आता मुंबई महापालिका पाणी दरात वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.