पिंपरी-चिंचवड

राष्ट्रीय किक नानचाकू स्पर्धेत थेरगावचे खेळाडू चमकले

CD

पिंपरी, ता. ७ : थेरगाव येथील योद्धा मार्शल आर्ट् स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी मधील नऊ खेळाडूंनी पिंपरी चिंचवड येथील खेळाडूंनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत यश संपादन केले.
पुण्यातील मांजरी येथे राष्ट्रीय किक नानचाकू चॅम्पियनशिपचे आयोजन केले. अध्यक्ष बापूसाहेब घुले, सचिव नितीन मुळे, यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पार पडल्या.

स्पर्धेचा निकाल : किक नानचाकू फाईट, नानचाकू फाईट, म्युझिकल फाईट, अश्या विविध प्रकारात पुढीलप्रमाणे
हर्ष कुंभार (२० किलो वजनगट वयोगटात ६ ते ८) सुवर्ण, रौप्य पदक, स्पर्श कुंभार (२२ किलो वजनगट वयोगटात ६ ते ८) सुवर्णपदक, सक्षम पाटील (२६ किलो वजनगट वयोगटात ९ ते ११) रौप्य पदक तनिका चन्ने (३० किलो वजनगट वयोगटात ९ ते ११ ) दोन सुवर्ण, देव ठाकरे ( ४४ किलो वजनगट वयोगटात १० ते १२ ) रौप्य, अर्णव धवाणे ( ३७ किलो वजनगट वयोगटात १२ ते १४ ) दोन सुवर्ण, शुभम सागरे ( ९४ किलो वजनगट वयोगटात १८ ते १९ ) दोन सुवर्ण, ओम जाधव (६४ किलो वजनगट वयोगटात २० ते ४० )दोन सुवर्ण पदक प्राप्त केले. मुलांना मुख्य प्रशिक्षक प्रसाद झुंडरे, सहप्रशिक्षक साक्षी जाधव, निशांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT