पिंपरी-चिंचवड

स्वच्छ सर्वेक्षणाची जय्यत तयारी सुरू

CD

पिंपरी, ता. १९ ः केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिका आरोग्य विभागातर्फे विविध अभिनव व परिणामकारक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करणे, नागरिकांत ओला-सुका कचरा विलगीकरणाची सवय रुजविणे, होम कंपोस्टिंगचा प्रसार करणे, आरआरआर सेंटरचा विस्तार करणे, विविध भागांत शून्य कचरा प्रकल्प प्रभावीपणे राबवून कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी आस्थापना, शाळा व महाविद्यालयांना सहभागी करून जनजागृती करणे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, मार्गदर्शन सत्रे व पाहणी दौरे आयोजित करणे, कचरा विलगीकरण न करणाऱ्या ठिकाणी समुपदेशन करणे, नियमांचे पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, यंत्रसामग्रीचा वापर, तांत्रिक सुधारणा आणि सातत्यपूर्ण देखरेख ठेवणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास साधणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT