पिंपरी-चिंचवड

पक्क्या परवान्यासाठी वेळापत्रक जाहीर

CD

पिंपरी, ता. ३० ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) नागरिकांच्या सोयीच्यादृष्टीने खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे पक्क्या परवान्यासाठी (अनुज्ञप्ती) शिबिर दौरा आयोजित केला आहे. वाहनचालकांनी ‘आरटीओ’कडून निश्‍चित केलेल्या दिवशी उपस्थित राहून पक्का परवाना घेण्याचे आवाहन ‘आरटीओ’कडून करण्यात आले आहे.
‘आरटीओ’कडून या दौऱ्यामध्ये पक्का परवाना चाचणी, १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. खेड येथे दोन, तीन आणि चार फेब्रुवारी रोजी, मंचर येथे ९, १० आणि ११, जुन्नर येथे १६, १७ आणि १८, वडगाव मावळ येथे २३ आणि २४ आणि लोणावळा येथे २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी शिबिर होणार आहे. या दौऱ्याच्या दिवशी शासकीय सुटी असेल, तर दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केलेल्या अगोदरच्या किंवा नंतरच्या दिवशी घेण्यात येईल, असे ‘आरटीओ’कडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT