पिंपरी-चिंचवड

भोसरी औद्योगिक परिसरात शिवरायांचा जयजयकार

CD

भोसरी औद्योगिक परिसरात गुरुवारी (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या पुढाकाराने तसेच दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर आणि उद्योजक कामगारांच्या उपस्थितीत शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व आरती करून करण्यात आली. सर्वांनी एकत्र येऊन शिवरायांच्या विचारांचा जागर केला आणि औद्योगिक क्षेत्रात एकता, शिस्त व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
यावेळी पारंपरिक शस्त्रांची सलामी देऊन शिवरायांना मानवंदना अर्पण करण्यात आली. अवंतिका भोर यांनी शौर्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT