पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम

सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन अँड डिजिटल फॉरेन्सिक अभ्यासक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम :
यशस्वी संस्था व डिजिटल टास्क फोर्स यांच्या वतीने आयोजन : वेळ - सकाळी ११. ०० वा., स्थळ - यशस्वी भवन, आयआयएमएस कॅम्पस, चिंचवडगाव.
---------------------


अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)

* नवजीवन समूह : आर सी चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेल जवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.०० वा.

* जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन , सुबोध विद्यालयसमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायं. ७.०० वा.

* एकता समूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वॉर्ड -८ पोलिस लाइन शेजारी, औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८. वेळ- सायं. ७. ३०. वा.

---------------------

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT