पिंपरी-चिंचवड

फ्युजन पार्कमध्ये शिवजयंतीचा जल्लोष

CD

पिंपरी, ता. २१ ः मोरवाडी म्हाडा परिसरात स्वामीआई महिला बचत गटाच्या पुढाकाराने फ्युजन पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना साजेसा दिमाखदार सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी स्वामिनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका भोजने आणि स्वामीआई बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली खोबरे, उपाध्यक्षा सुप्रिया शिरढोणे, रेश्मा बामणे, आशा खेडकर, शुभांगी राजेशिर्के यांनी नियोजन केले. भीमशक्ती महिला बचत गटाच्या अध्यक्षा उषा सरवदे, रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा कल्पना दरकसे, प्रज्ञा माडगूळकर, प्रीती मौर्य, मधुरा झिरपे, प्रीती देशपांडे, पद्मजा शहाणे, लता भदाणे, वैशाली जाधव, महानंदा गुब्याड, निर्मला जोशी आदी महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या वेळी मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष दीपक भोजने, गजानन म्हैसने-पाटील, संग्राम खाडे, शेखर सौंदणकर उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT