पिंपरी, ता. २३ ः अंधश्रध्दा, अस्वच्छता निर्मूलनासाठी आयुष्यभर जीवन व्यतीत करणारे थोर समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेतर्फे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते यशवंत कन्हेरे, विशाल जाधव, निखिल दळवी, मुरलीधर दळवी, अर्थव साईकर, सुधीर जमदाडे, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.