पिंपरी-चिंचवड

प्रबोधन पर्वासाठी उद्या महापालिकेत बैठक

CD

पिंपरी, ता. २४ ः क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे विचार प्रबोधन पर्व आयोजित केले जाणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (ता. २६) दुपारी ३ वाजता महापालिका भवनात विचार विनिमय बैठक आयोजित केली आहे. त्यास सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले केले आहे.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT