पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

वाहतूक नियंत्रक दिवे बंद
रावेत सेक्टर ३२ अ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाल्हेकरवाडी कडून डी मार्ट जाधव वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हिरव्या रंगाचा वाहतूक नियंत्रक दिवा बंद पडला आहे. हिरवा रंगाचा दिवा न लागल्यामुळे वाहन चालक जागेवरच थांबत आहेत. मागील दोन आठवड्यापासून या येथील वाहतूक नियंत्रक दिव्यात बिघाड झाला आहे. अद्याप या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष गेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने या परिसरातील वाहतूक नियंत्रक दिव्याची दुरुस्ती करावी.
- विलास रामचंद्र खरे-रावेत

चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत
कृष्णाई विहार येथील रहदारीच्या रस्त्यावरील चेंबरचे झाकण तुटले आहे. हे चेंबर धोकादायक वळणावर आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी महापालिकेने या समस्येची दखल घेऊन झाकणाची त्वरित दुरुस्ती करावी.
- मिथिला हरळीकर, पिंपळे गुरव


उघड्या डीपीचा धोका

वाल्हेकरवाडी येथील जुना जकात नाक्याकडून चिंचवडगाव गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरील पदपथावर विद्युत डीपी बॉक्सचे झाकण उघड्या अवस्थेत आहे. यामुळे पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने डीपीचा दरवाजा तत्काळ दुरुस्त करावा.
- इंद्रजित चव्हाण, वाल्हेकरवाडी, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या....

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT