पिंपरी-चिंचवड

दुचाकीच्या धडकेत बहिणी जखमी

CD

पिंपरी, ता. २४ : तळेगाव दाभाडे येथे एका दुचाकीच्या धडकेत दुसऱ्या दुचाकीवरील दोन बहिणी जखमी झाल्या. याप्रकरणी एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी व त्यांची बहीण सीआरपीएफ कॅन्टीनमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. दुचाकीवरून रस्ता ओलांडताना वडगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या डाव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT