पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम
- श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन व मूर्ती स्थापना वर्धापनदिन सोहळा : नंदकिशोर गुलाबराव वाखारे संस्थापित व कै. महादेव महाराज बळवंत वाखारे यांच्या स्मरणार्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ यांच्या वतीने आयोजन : श्री गुरूलीलामृत ५५ अध्यायी व २१ अध्यायी ग्रंथपारायण, स्थळ : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ, सि. स. क्रमांक १७०९, फुगेवाडी.

- श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सव : चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्यावतीने आयोजन : ‘श्रीं’ चा फळांच्या रसाने अभिषेक व पूजा : वेळ- पहाटे ४.३० वा., आरती : वेळ - सकाळी ७.३० वा., स्वामी स्वाहाकार : वेळ - सकाळी ८.३० वा., श्री गुरुलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा : वेळ - सकाळी ८. ३० वा., महानैवेद्य व आरती : वेळ - दुपारी १२.०० वा., भजन सेवा : वेळ - दुपारी ४.०० वा., ‘श्रीं’ची आरती : वेळ - सायंकाळी ५.३० वा., सांस्कृतिक कार्यक्रम : वेळ - सायंकाळी ६.०० वा., स्थळ - बुकॉऊ वुल्फ कॉलनी, पिंपरी चिंचवड लिंक रोड, चिंचवडगाव.


अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)

- जीवन आशा समूह : सुबोध विद्यालय कामगार कल्याण भवन समोर, संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ- सायंकाळी ७. ०० वा.

- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ- सायंकाळी ७. ०० वा.

- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक, रेल्वे स्टेशन समोर, लोणावळा, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ- सायंकाळी ७. ०० वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

SCROLL FOR NEXT