पिंपरी-चिंचवड

मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवा

CD

मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवा

पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि रोज हजारो लोक मेट्रोने प्रवास करीत आहेत. सध्या मेट्रोला तीनच डबे असल्यामुळे बऱ्याच प्रवाशांची अडचण होते आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उभे राहून प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे मेट्रोत चढताना आणि उतरतानाही त्यांना त्रास होतो. त्यामुळे मेट्रोला आणखी एक किंवा दोन डबे जोडले तर प्रवाशांची अडचण कमी होईल. त्यांना आरामदायी प्रवास करता येईल. या सूचनेचा पुणे मेट्रो प्रशासनाने जरूर विचार करावा आणि लवकरात लवकर योग्य कार्यवाही करावी.
- शिवराम वैद्य, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोर

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Mumbai Crime: १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन महामुंबईत जप्त, एनसीबीची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT