what caused Mumbai pydhonie family death
esakal
मुंबई : पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ अधिकच गडद होत (Mumbai family death mystery pydhonie case) असून, अन्नातून विषबाधा झाल्याच्या प्राथमिक संशयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत कलिंगड किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये कोणतीही भेसळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.