पिंपरी-चिंचवड

‘कम्युनिटी किचन हवे’

CD

पिंपरी, ता. ७ ः आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्यामुळे कामगारांवर मोठे संकट कोसळले असून त्यांच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यामुळे ‘कम्युनिटी किचन’ सुविधा सुरू करावी. शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने केली आहे. या मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांना दिले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सहदेव व्होनमने, मनोज यादव,आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ट्रॅव्हल्समधील १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

SCROLL FOR NEXT