पिंपरी-चिंचवड

चर्मकार महासंघातर्फे वही, पेन दान उपक्रम

CD

पिंपरी, ता. १० ः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे वही, पेन उपक्रम पिंपरी व देहू येथे राबविण्यात येणार आहे. संत रोहिदास बहुउद्देशी संस्थेनेही वही, पेन दिले आहेत. सर्व साहित्य होतकरू, गरजू वंचित विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. अन्य कार्यकर्त्यांनीही उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samay Raina YouTube show : समय रैना आहे तरी कोण?, एक वर्ष युट्यूब शो बंद ८ कोटींचं नुकसान; Gen -z चाहता डिजिटल दुनियेत वेगळी ओळख

नवरा, बायको आणि मित्र… तिघेही दिव्यांग; पण एका रात्रीत घडली पतीच्या हत्येची थरारक घटना, मारेकरी कोण? संवाद नसताना तपास कसा झाला?

Numerology : 'या' 7 तारखांना जन्मलेले लोक म्हणजे पैसे खेचणारे चुंबक; पंचविशीनंतर मिळवतात मोठं यश, स्पर्धा परीक्षांकडे असतो कल

Majalgaon Dam Water Crisis : तहान भागणार कशी? बाष्पीभवनाचा अडथळा; माजलगाव धरणाचे पाणी होतेय स्वाहा, बळिराजाच्या नशिबी पुन्हा वणवण

Latest Marathi News Live Update : भिवंडी पालिका मुख्यालयात बाजारपेठेतील मच्छी मटण मार्केट इमारत परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई

SCROLL FOR NEXT