पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठ नागरिकांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात

CD

पिंपरी, ता. २६ : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दरमहा आयोजित करण्यात येणारा एकत्रित अभीष्टचिंतन सोहळा विरंगुळा केंद्रात उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात सदस्यांनी गाणी, कविता आणि मनोगतांच्या माध्यमातून वातावरण आनंदमय केले. विशेष म्हणजे, सदस्यांच्या कुटुंबातील एका लहान नातीने हृदयस्पर्शी शब्दांत आपल्या आजी-आजोबांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. तिच्या या भावनिक अभिव्यक्तीने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी वंदना सोहनी, यशवंत कन्हेरे, उषा तळपटे, उषा गायकवाड, रमाकांत ताटकर, सरोजिनी मुळे, मधुकर धकाते, दीपक साळुंखे आदींचा सत्कार करण्यात आला. विश्वास सोहोनी यांच्या प्रास्ताविकाने सुरुवात झाली. यशवंत कन्हेरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान, जबाबदाऱ्या आणि संघाच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. मधुकर धकाते, शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT