पिंपरी-चिंचवड

भोसरी एमआयडीसीत प्रथमोपचार केंद्राची मागणी

CD

पिंपरी, ता. २ ः भोसरी एमआयडीसी परिसरातील औद्योगिक आस्थापनांमधील कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली. या मागण्याचे निवेदन असोसिएशनच्या वतीने आरोग्यमंत्र्यांना दिले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर,, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, वैभव जगताप उपस्थित होते. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने औद्योगिक परिसरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा मांडला. तसेच एमआयडीसी परिसरात प्राथमिक आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याचे सांगितले. परिसरात सुसज्ज प्रथमोपचार केंद्र स्थापन करणे, नियमित औषध फवारणी व रोगप्रतिबंधक उपाययोजना राबविणे, औद्योगिक क्षेत्र स्वच्छता व कचरा व्यवस्थापनामध्ये आवश्यक सुधारणा करणे, या मागण्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षांचा वैभव फक्त 'ऑरेंज कॅप'च नव्हे, तर ४ मोठे पुरस्कार नावावर करणार... वाचा किती लाख कमावणार?

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

SCROLL FOR NEXT