पिंपरी-चिंचवड

जादूटोणा करण्याचा तळेगावमध्ये तक्रार

CD

तळेगाव दाभाडे, ता. ३० ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव दाभाडे येथील सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर हळद-कुंकू लावलेले लिंबू आढळले. मंगळवारी (ता. २९) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यात एक वयस्कर महिला लिंबू फेकून जाताना दिसते. याप्रकरणी गरुड यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात बुधवारी निवेदन दिले.
गरुड यांनी तळेगाव दाभाडे येथील इनाम वर्ग ६ ब संदर्भात काही जुने खटले पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून हा घडला आहे. त्यामुळे संबंधित महिलेवर जादूटोणाविरोधी कायदा व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: अर्ध्या तासात टीम इंडिया ऑल आऊट! Gus Atkinson च्या पाच विकेट्स अन् पाहुण्यांची दाणादाण

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा लाभ आता या महिलांना कधीच मिळणार नाही; यादीत तुमचे नाव आहे का?

'नवरी मिळे हिटलरला'मधील लोकप्रिय अभिनेत्रीची लॉटरी; झळकणार तेजश्रीच्या 'वीण दोघातली तुटेना' मध्ये; नुकतीच संपलेली आधीची मालिका

Divorce Alimony: निवृत्तीनंतरही पतीला घटस्फोटित पत्नीला पेन्शनमधून 'इतके' पैसे द्यावे लागणार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Marathi Balnatya Day 2025: मराठी बालनाट्य दिवस कधी साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT