पिंपरी-चिंचवड

कामशेतमध्ये चोराला ग्रामस्थांनीच पकडले

CD

तळेगाव दाभाडे, ता. ३ ः कामशेतमध्ये छत्रपती शिवाजी चौकातील कपड्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका चोराला ग्रामस्थांनीच पकडले. त्याच्या साथीदार असलेल्या चार महिला मात्र पसार झाल्या. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. हे टोळके चोरी करीत असल्याचे लक्षात येताच दुकानाचे मालक धीरज परमार यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थ रोहिदास वाळुंज व इतरांनी एका पुरुषाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Mahadevi Elephant : माधुरी हत्तीण कोल्हापूरला परत मिळणार का? कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार? वाचा...

पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण, शिवीगाळ; गुन्हा नोंदवता येणार नाही, पोलिसांचं पत्र

Mahadevi Elephant: ‘महादेवी’साठी जनतेची वज्रमूठ; संतप्त कोल्हापुरकरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा

SCROLL FOR NEXT