पिंपरी-चिंचवड

‘कान्हे फाटा-सावळा रस्ता रुंदीकरण बेकायदा’

CD

तळेगाव दाभाडे : ‘‘कान्हेफाटा ते सावळा गाव हद्दीत सुरू असलेले रस्ता रुंदीकरण बेकायदेशीर आहे. ते तत्काळ थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशारा रयत प्रहार संघटनेने दिला आहे. याबाबत संघटनेने वडगाव तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. संबंधित रस्ता पूर्वी १५ फूट रुंदीचा होता. सध्या त्याचे रुंदीकरण केले जात आहे. मात्र, या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्यात आलेली नाही. जमीन संपादनासंदर्भातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया, नोटीस देणे, हरकती न मागवता थेट काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत मोरे, कृती समिती अध्यक्ष गुलाब शंकर तिकोणे, तालुका अध्यक्ष संतोष ढवळी व कार्याध्यक्ष सोनू खाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT