पिंपरी-चिंचवड

मायमर वैद्यकीय महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात

CD

मायमर वैद्यकीय महाविद्यालय :

तळेगाव स्टेशन, ता. १९ : मायमर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालय, फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवगीते, नाटिका, शिवगर्जना सादर करून महाराजांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, डॉ. स्नेहल घोडे, डॉ. पूर्वा मांजरेकर, प्रा.डॉ. दत्तात्रेय गोपाळघरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ. तुषार खाचणे, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास आदींनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळी :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'मिशन मुंबई' चित्रपट मोठ्या पडद्यावर, अजय शर्मा मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT