पिंपरी-चिंचवड

तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये २५० विद्यार्थ्यांचा सहभाग

CD

वडगाव मावळ, ता. ९ : इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत आयोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील पाच बीटमधील सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

स्पर्धांचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या हस्ते झाले. शिक्षण विस्ताराधिकारी शोभा वहिले, नाना शेळकंदे, विजय मारणे, मिनीनाथ खुरसुले, मुकुंद तनपुरे, शंकर बगडे आदी उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला काळे यांनी प्रास्ताविक, सुचिता भोई यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख सुहास धस यांनी आभार मानले. स्पर्धेमध्ये इंग्रजी कविता गायन, स्टोरी टेलिंग, स्पेलिंग पाठांतर, डब्ल्यू-एच प्रश्नोत्तरे, निबंधलेखन, संभाषण, नाट्यीकरण अशा विविध स्पर्धा इंग्रजी विषयातून घेण्यात आल्या. केंद्रप्रमुख सीताराम घोडके, अमोल चव्हाण, सुनंदा दहितुले, संगीता भालघरे, सुहास धस, सुनील साबळे, पोपट चौगुले, रघुनाथ मोरमारे, इंग्रजीचे समन्वयक सुमित नळे, मल्लिकार्जुन कांबळे, मनीष उघडे, रूपाली शिंदे, रूपाली दळवी, पुष्पा घोडके, अक्षदा आगळे, दुर्गा ठाकरे, निकिता शितोळे, वनिता रजपूत, सुनिता देशमुख यांनी पंच म्हणून काम पाहिले.

विविध स्पर्धांतील प्रथम तीन क्रमांक : कविता वाचन- इयत्ता पहिली-दुसरी : खडकाळे क्रमांक १, वराळे, कान्हे, तिसरी-चौथी: औंढोली, करंजगाव, नागाथली, पाचवी-सहावी : ब्राह्मणवाडी, वराळे, पिंपळोली, सातवी-आठवी : भोयरे, कडधे, नाणे, कथा-कथन : तिसरी-चौथी : कुंडमळा, शिलाटणे, करंजगाव, पाचवी-सहावी : वराळे, उर्से, पिंपळोली, सातवी-आठवी : भोयरे, नाणे, पुसाणे, शब्दसंपत्ती-तिसरी-चौथी : कान्हे, शिलाटणे, खडकाळे क्रमांक १, पाचवी-सहावी : जांभूळ, खडकाळे क्रमांक १, भोयरे, सातवी-आठवी : उर्से, पिंपळोली, माळवाडी, डब्ल्यूएच प्रश्न-तिसरी-चौथी : वीरलिंगमा हिरेमठ, वंश जांभूळकर, देवश्री बोरुडे, पाचवी-सहावी :श्लोक भारती, स्वराज टाकळकर, सातवी-आठवी : कीर्ती विश्वकर्मा, माही वर्धन, गौरी सुतार, निबंध स्पर्धा-पाचवी-सहावी : दीपक हलिमपुरे, जान्हवी चवरे, सोनल अडीवळे, सातवी-आठवी : अपूर्वा सोनार, सुमिरन बादल, आर्या गुजर, वक्तृत्व स्पर्धा- पाचवी-सहावी : कार्तिकी काटकर, सम्यक पवार, स्वरा आल्हाट, सातवी-आठवी : कोमल मते, स्वरा गायकवाड, गौरी सुतार, नाट्यीकरण-पाचवी-सहावी : उर्से, बेलज, सातवी-आठवी भोयरे, नाणे, कान्हे, संभाषण : पाचवी-सहावी : पिंपळोली, ब्राह्मणवाडी, उकसान, सातवी-आठवी : नवलाख उंब्रे, ताजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT