पिंपरी-चिंचवड

वडगावातील उद्यानांना अवकळा

CD

वडगाव मावळ, ता. ६ : वडगाव नगरपंचायत क्षेत्रांतील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तेथील खेळणी आणि इतर सुविधांची दुरुस्ती व सुधारणा करावी. ती सुस्थितीत ठेवावीत, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने मुले खेळण्यासाठी मैदान आणि उद्यानांचा शोध घेत आहेत. शहरातील काही प्रभागांतील उद्यानांची दुरवस्था झाल्याने मुलांची खेळण्यासाठी गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन उद्यानांची दुरुस्ती व सुधारणा करावी. प्रशासनाने सर्व उद्यानांची पाहणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमावे. उद्यानांतील झाडांना नियमित पाणी घालून संगोपन करावे, अशी मागणी भाजपचे पक्ष प्रतोद अनंता कुडे यांनी केली आहे.
VDM26B11767

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

Vijay Thalapathy Govt Formation: तामिळनाडुत नवा ट्विस्ट! विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांनी टाकलं होल्डवर; 'टीव्हीके'ला दिला सल्ला

SCROLL FOR NEXT