पिंपरी-चिंचवड

दोन हजार वृक्षांचे पुनावळेत रोपण

CD

वाकड, ता. १० : मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन (एमईए) पीसीएमसी विभागाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. ९) पुनावळे येथील ऑक्सिजन पार्कमध्ये तब्बल दोन हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ‘एमईए’च्या सदस्यांनी वृक्षारोपणाचा सामाजिक संदेश दिला. तसेच व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधतानाच समाज आणि पर्यावरणासाठी योगदान देणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे कृतीमधून दाखवून दिले. ‘एमईए’ पीसीएमसी विभाग अध्यक्ष महेंद्र यादव, उपाध्यक्ष बाळासाहेब करंजुले, सचिव विक्रम माने, राजेश कुऱ्हाडे यांच्यासह सर्व कोअर कमिटी सदस्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. वृक्षारोपण समितीचे कल्याण काकडे, राम वडणे व सहकाऱ्यांनी नियोजन केले. वन विभागाचे वनसंरक्षक रावसाहेब राठोड यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधकांसमोर मोदी सरकार झुकलं! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत अमित शहा संसदेत देणार निवदेन, नेमकं काय घडतंय?

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

6,6,6,6,6,6! सहा चेंडू, सहा षटकार... युवराज सिंगसारखी तुफान फटकेबाजी, पण इंग्लंडच्या फलंदाजाचा हा पराक्रम आहे थोडा वेगळा Video

Marathi News Live Updates : १८ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर, आसाम आणि अरुणाचल सीमेवर तणाव

SCROLL FOR NEXT