पिंपरी-चिंचवड

शहरातील पोलिस निरिक्षकांच्‍या अंतर्गत बदल्‍या

CD

पिंपरी, ता. १५ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाअंतर्गत येणाऱ्या वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचा खांदेपालट झाला आहे. प्रशासकीय सोयीसाठी सात पोलिस निरीक्षकांच्‍या अंतर्गत बदल्‍या करण्यात आल्‍या आहेत. त्‍यांची विविध वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आली आहे.
या अंतर्गत बदल्‍यांमध्ये पोलिस निरीक्षक विश्वजीत खुळे यांना बावधन वाहतूक विभाग, पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांना सांगवी वाहतूक विभाग; तर पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांची देहूरोड वाहतूक विभागात नेमणूक झाली आहे. पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांना प्रशासन/ नियोजन वाहतूक विभाग, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात; तर पोलिस निरीक्षक प्रसाद शंकर गोकुळे यांची हिंजवडी वाहतूक विभागात नेमणूक झाली आहे.

पोलिस आयुक्‍त १३ दिवसांच्‍या सुट्टीवर
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे तेरा दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. राज्याचे अप्‍पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी त्‍यांचा पदभार घेतला आहे. रामानंद यांनी शुक्रवारी (ता.१४) पदभार घेतला असल्‍याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT