ganpati
ganpati sakal
पिंपरी-चिंचवड

'अनधिकृत गणपती विक्री स्टॉल आकुर्डीतून हटवावे'

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आकुर्डी येथील विठ्ठलवाडीत विठ्ठल मंदिरासमोर संत तुकाराम महाराज पालखी तळासाठी आरक्षित जागा आहे. या जागेवर अनधिकृतपणे गणपती विक्रीचे स्टॉल लावले आहेत. आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल संबंधितावर कार्यवाही करावी, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की प्रभाग क्रमांक १४ मधील आरक्षित भूखंड संत तुकाराम महाराज पालखी तळासाठी आहे. ही जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, तसेच किती जागा खासगी मालकीची आहे याची माहिती भूमि आणि जिंदगी विभाग, मुख्य अधिकारी नगररचना विभाग आणि स्थापत्य विभाग ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाने द्यावी. महापालिका हद्दीतील जागेवर गणपती विक्री स्टॉल टक्क्यानुसार द्यावेत. त्यांच्याकडून भूईभाडे, मंडप भाडेदरानुसार वसुल करावेत. फुकट्या स्टॉलधारकांवर लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे दळवी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT