Anil Kapoor director S Shankar spotted in Mumba
Anil Kapoor director S Shankar spotted in Mumba 
Premier

NAYAK 2: अनिल कपूरचा ‘नायक 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला? एस शंकरसोबत करणार काम ?

Chinmay Jagtap

Bollywood News: बॉलीवूडचा मेगास्टार अनिल कपूर आपल्या चाहत्यांसाठी नायक २ चित्रपट घेऊन येईल असे म्हटले जात आहे.(NAYAK 2)

याचे कारण म्हणजे नुकतीच झालेली अनिल कपूर आणि एस शंकर यांची भेट गेल्या काही काळापासून अनिल कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहेत.(BoxOffice News)

अनिल कपूरचे शेवटचे दोन थिएटर रिलीझ ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता तेच चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहेत.

यातच आता तो चित्रपट निर्माते एस शंकर यांच्यासोबत काम करणार असल्याची चर्चा होत आहे.

नुकतीच अनिल कपूर आणि चित्रपट निर्माते एस शंकर यांची भेट झाली. तेव्हापासून ‘नायक 2’ बद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडिया वर या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. आता हे दोघे नायक 2 साठी पुन्हा सोबत काम करणार का? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

अनिल कपूर स्टारर 'नायक' हा 1999 च्या तमिळ-भाषेतील चित्रपट मुधलवनचा रिमेक होता. या सिनेमात राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल आणि जॉनी लीव्हर यांनी भूमिका केल्या होत्या.(Rani Mukerji, Amrish Puri, Paresh Rawal and Johnny Lever)

2001 साली प्रदर्शित झालेला चित्रपट नायक हा वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट बनला होता. मात्र आता अनिल कपूर आणि एस शंकर यांच्यात झालेल्या भेटीमुळे एकच चर्चा सुरू झाल्या आहेत. अशावेळी ‘नायक 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येतो का? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.(Does 'Nayak 2' meet the audience?)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT