पुणे

मुंढवा-खराडीतील शाळांचा दहावीचा उत्कृष्ट निकाल

CD

मुंढवा, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १०वीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये खराडीतील पी.डी.ई.ए.एस. इंग्रजी माध्यमिक विद्यालयाने १०० टक्के यशाची परंपरा सलग १२ वर्षांपासून कायम राखली आहे.
या शाळेतील प्रमोद खोडदे व मिलीत रोजेकर यांनी ९५.२० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे, तर दर्शन साबळे यांने ९५ टक्के आणि ग्रीष्मा नवलपुरे हिने ९३.८० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्याध्यापिका शिल्पा खांडरे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, खराडीतील कै. तुकाराम धोंडिबा पठारे विद्यालयाचा ९५.०२ टक्के, तर मुंढव्यातील लोणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९४.०२ टक्के निकाल लागला आहे. लोणकर विद्यालयातील प्रियांकाकुमारी मुखिया हिने (८७.४०) प्रथम, श्रेया कोळपे (८६) हिने द्वितीय, तर रूपाली राठोड (८४.६०) हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्राचार्या अनिता शिंदे यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर मुलगा ठरला राजकीय सर्जन! वडिलांचा अनुभव, मुलाची रणनीती...; शिंदे पिता-पुत्रांच्या जोडीने ठाकरेंना दिला अनपेक्षित झटका

ZP School : ‘सकाळ’ला ऑनलाईन बातमी येताच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षण विभागाकडून निघाले आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

SCROLL FOR NEXT