vote-.jpg
vote-.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : कोथरुड मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सकाळपासून उत्साहात प्रारंभ झाला. पण मतदार यादीतील मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत बसण्याची वेळ आली. नावात बदल, फोटोत बदल असल्याने मतदारांना मतदानाच्या हक्कापासून दूर राहवे लागत आहे. दरम्यान, याबाबत काय करायचे अशी विचारणा मतदार करू लागले आहेत. मात्र, यावर कोणताही उपाय होत नसल्याने मतदार नाराज होत आहेत. या मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14 टक्के मतदान झाले होते.

कोथरूडमधील बहुतांश मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची मोठी गर्दी होती. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलांचा समावेश होता. अकरानंतर मात्र ही गर्दी कमी झाली. दरम्यान, काही मतदान केंद्रावर तक्रारी असल्याचे पुढे आले. त्यामध्ये मतदान केंद्र बदलने, नावात बदल, फोटो चेहऱ्याशी जुळत नाही, अशा कारणांमुळे अनेक नागरिकांना मतदान करता येत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. मात्र, ते मतदानावर अडून राहिल्याने अधिकारी आणि मतदार यांच्यात वादाच्या घटना घडल्या. त्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने वादात भर पडली. त्यामुळे मतदारांना मतदानाविना परत जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT