Rape of a woman under the pretext of giving a lift in pune 
पुणे

पुण्यात बसची वाट पाहत होती महिला, लिफ्ट देतो म्हणाला आणि

पांडुरंग सरोदे

पुणे : बस थांब्यावर थांबलेल्या महिलेस लिफ्ट देण्याचा बहाणा करुन एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना रविवारी सकाळी कोरेगाव पार्क परिसरात घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन राजेश कांबळे (वय 50) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी पिंपळे गुरव येथे राहत असून त्या घरकाम करतात. रविवारी सकाळी आठ वाजता त्या फातिमानगर येथील पीएमपी बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी कांबळे तेथे आला, त्याने फिर्यादीला लोणी येथे सोडतो असे सांगून त्यांना त्याच्या गाडीवर बसल्या होत्या. त्यानंतर महिलेस ऑफिस दाखवितो असे सांगून त्याने कोरेगाव पार्क येथे नेले. तेथील मॅरेज लॉन परिसरात नेऊन महिलेला अंगावरील सोन्याचे दागिने काढायला सांगितले. एक लाख रुपयांचे दागिने घेतल्यानंतर त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तो पसार झाला. त्यानंतर महिलीने मुंढवा पोलिसात फिर्याद दिली. धाव घेऊन याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. डी. नरके करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी लग्न करशील?' शाहरुखने लग्नाच्या 15 वर्षानंतर प्रियंका चोप्राला लग्नासाठी घातलेली मागणी, प्रपोजल ऐकून थक्क झाली प्रियंका

Vastu Tips: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे, वाचा वास्तुशास्त्र काय सांगत

Latest Marathi News Update : अमेरिकन नागरिकांना फसवणारे बनावट कॉल सेंटर, आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Whale Vomit 3 Crore : बाप रे! तब्बल ३ कोटींची व्हेलच्या उलटीची तस्करी, माशाची उलटी एवढी महाग का?

India vs Australia: जॉश हेझलवूडची अनुपस्थिती पथ्यावर? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होबार्टमध्ये तिसरा टी-२० सामना

SCROLL FOR NEXT