पुणे

अभाविप अध्यक्षपदी नीलेश बिराजदार

CD

पिंपरी, ता. १८ ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पिंपरी चिंचवड महानगराच्या अध्यक्षपदी नीलेश बिराजदार आणि महानगर मंत्रीपदी कार्तिक पवार यांची घोषणा करण्यात आली.
संघटनेच्यावतीने ‘शंखनाद - छात्र नेतृत्वाचा’ या कार्यक्रमाचे चिंचवड येथे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनाके यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मिळालेले दायित्व हे केवळ पद नसून संघटनेने दिलेला विश्वास आणि जबाबदारी असल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करणे, विद्यार्थी शक्तीला संघटित करणे तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे काय? परवानगी मिळणार का?

NATIONAL SPORTS AWARDS 2025: यंदा 'खेलरत्न' कुणालाच नाही, १७ अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये एकही क्रिकटपटू नाही

'डर' च्या सेटवर शाहरुख खानवर संतापलेला सनी देओल; रागाच्या भरात असं काहीतरी केलं की सगळेच बघत राहिले, शेवटी...

IND vs SL, 1st Test: भारताचा दुसरा डाव गडगडला, श्रीलंकन गोलंदाजांनी दमदार कमबॅक; पण तरी विजयासाठी डोंगराएवढं आव्हान

Marathi News Updates : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी....

SCROLL FOR NEXT