accident near Z Bridge in Pune 1 killed 4 injured police traffic hospital pune marathi news Sakal
पुणे

Pune Accident : पुण्यातील झेड ब्रिज जवळ मोठा अपघात; एकाचा मृत्यू, ४ जखमी

अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू तर 3 ते चार जण जखमी

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Pune Accident : पुण्यातील झेड ब्रिज जवळ मोठा अपघात झाला आहे. नारायण पेठ परिसरात घडलं हिट अँड रन, चारचाकी वाहनाने 3-4 वाहनांना उडवत पादचाऱ्यांना दिली धडक यामध्ये 2 रिक्षांचा समावेश या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू तर ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन Z- ब्रिजकडे आले व इतर गाड्यांना जोरदार धडक दिली. मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आरोपींना संभाजी पोलीस चौकीत बसवलं आहे. दोघेही एकाच गाडीत होते यातील एक जण गाडी चालवत होता तर दुसरा त्याच्या बाजूला होता, दोघेही दारूच्या नशेत होते. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) असे वाहन चालकाचे नाव तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) असे गाडीमालकाचे नाव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

SCROLL FOR NEXT