Ajit Pawar
Ajit Pawar Team eSakal
पुणे

अजान सुरु होताच अजित पवारांनी थांबवलं भाषण

सुधीर काकडे

पुणे : जिल्ह्यातील पुण्यातील वडगावशेरीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना जवळच्या मशिदीत अजान सुरु झाली. नमाज पठण केलं जात असल्याचा आवाज येताच अजित पवारांनी आपलं बोलणं थांबवलं. त्यानंतर काही काळ कार्यक्रमाला उपस्थित सारेच शांत झाले होते.

त्यानंतर पुढच्या काही वेळात अजान संपताच पवारांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळेस नागरिकांनी देखील टाळ्या वाजवत अजित पवारांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीला धडक; भारतातील लडाखसह युरोपीय देशांमध्ये विहंगम दृश्य

SCROLL FOR NEXT