पुणे

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर

CD

अकलूजमधील शिबिरात ७५ जणांचा सहभाग
अकलूज ता. २० : मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघ आयोजित रक्तदान शिबिरात ७५ हून अधिक तरुणांनी व नागरिकांनी रक्तदान केले. विजय चौक येथे घेतलेल्या शिबिराचा शुभारंभ उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, क्रांतिसिंह माने-पाटील, ईशीता मोहिते-पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, व्यापारी संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन खराडे, उपाध्यक्ष विशाल गोरे, ज्येष्ठ संचालक डॉ.राजीव राणे, नवनाथ सावंत, कृषी पर्यवेक्षक उदय साळुंखे, ज्ञानदीप ब्लड सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. मराठा व्यापारी संघाच्या वतीने निराधार पालकत्व हरवलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दिवाळीमध्ये निराधार महिलांना साडी दिवाळीचे सुगंधी उटणे ,साबण,पणती आणि फराळ वाटपासह अनेक सामाजिक कार्य केली जातात. कार्यक्रम यशस्वितेसाठी गणेश महाडिक, सी. ए. विक्रांत माने देशमुख, योगेश देशमुख, विठ्ठल गायकवाड, जगदीश कदम, कुंडलिक गायकवाड, राम चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT