NIG26B03940
अनिकेत भूकन
निघोज : येथील गाडामालक तथा बैलगाडा क्षेत्रातील उत्साही युवा चेहरा अनिकेत जालिंदर भूकन (वय २६) यांचे शुक्रवारी (ता.१५) आकस्मित निधन झाले. निघोजसह परिसरावर शोककळा पसरली. अनिकेत यांच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी, चुलते, चुलत भाऊ, असा परिवार आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या अनिकेतने १८ व्या वर्षापासून घराची जबाबदारी समर्थ सांभाळत शेती आणि बैलगाडा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.