Another 19 corona positives in Ambegaon taluka
Another 19 corona positives in Ambegaon taluka 
पुणे

आंबेगाव तालुक्यात आणखी19 पॉझिटिव्ह; दिवसाआड बाधितांच्या संख्येत होतेय घट तरी..

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात आज (ता.06) 19 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसाआड संख्या कमी जास्त होत असल्याचे आकडेवारीवरुन लक्षात येते. मात्र, सरासरी गेल्या एक महिन्यांपासून दररोज 20 जण बाधित होत असल्याचे दिसून येते. 78 जणांचे स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे. सध्या 118 रुग्ण उपचार घेत आहेत.     

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकी-1, एकलहरे -1, कानसे -1, निघोटवाडी -1, मंचर-1, चास-4, शिनोली-5, घोडेगाव-5 असे 19 रुग्ण बाधित झाले असून 240 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 7 जणांचा मृत्यू झाला आहे. घोडेगाव येथे रुग्ण संख्या वाढत आहे. एकूण बाधित रुग्ण 36 झाले असून 24 जणांवर उपचार सुरु आहेत. शिनोली येथे 15 जण बाधित झाले असून 10 जणांवर उपचार सुरु आहेत.

चास येथे नव्याने 4 रुग्ण सापडले असून एकूण संख्या 9 झाली असून 5 जणांवर उपचार सुरु आहेत. मंचर येथे एकूण 102 जण कोरोना बाधित झाले आहेत. 65 जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील 103 पैकी 50 गावात कोरोनाने शिरकाव केला आहे.

Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

ग्रामस्तरावर कमिटीने दक्ष राहून याबाबत कोरोना बाधित रुग्णांच्या नातावाईकांवर लक्ष ठेवावे. गावात प्रचार व प्रसार करावा. विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई करावी. अशा सुचना प्रशासनाने ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT