पुणे

निमगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी रणसिंग

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १३ : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाबा रणसिंग यांची बिनविरोध निवड झाली. सचिन नागवडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत पिसाळ व सचिव ज्योती घोरपडे यांनी कामकाज पाहिले.
अध्यक्षपदासाठी रणसिंग यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सचिन नागवडे, रोहिदास रणसिंग, अनिल तागड, जयराम चव्हाण, दादाभाऊ काळे, बाबासाहेब रणसिंग, भगवान चव्हाण, गहिना चौधरी, विठ्ठल पवार, अक्षय लांडगे, विशाल नागवडे, जयश्री रणसिंग, शुभांगी चव्हाण हे संचालक उपस्थित होते.


09531

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT