पुणे

बनेश्‍वर परिसरात मंदिर, धबधबा अन् वनउद्यानही

CD

बनेश्‍वर परिसरात मंदिर,
धबधबा अन् वनउद्यानही

भोर तालुक्यातील नसरापूर गावापासून एक किलोमीटर अंतरावर बनेश्वर मंदिरालगत असलेले वनउद्यान हे भाविक व पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे. या बरोबरच पावसाळ्यात येथील शिवगंगा नदीवरील करंजाबाई धबधबा पाहण्यासाठी देखिल पर्यटक आवर्जून येतात.

- पर्यटनाची वैशिष्ट्ये-
- सद्यःस्थिती आणि सुविधा- वनविभागाच्या अधिकारात असलेल्या वनउद्यानातून पर्यटकांना धबधबा पाहता यावा, यासाठी उद्यानात नदीकाठी पॅगोडा (मनोरा) उभे करण्यात आले आहेत.
- धबधब्याजवळच्या खडकावर सतत पडणाऱ्या पाण्याने खडक निसरडा झालेला असतो, यावरून पाय घसरून धबधब्यात पडण्याचा धोका असतो. त्यामुळे अतिधाडस न करता लांबूनच धबधबा पाहणे गरजेचे आहे.
मदतीसाठी हेल्पलाइन- राजगड पोलिस ठाणे (०२११३-२७२२३३), नसरापूर चौकी अंमलदार (९७६३१६६१६८).
- परिसरातील इतर ठिकाणे- कानिफनाथ मंदिर, नारायणपूर मंदिर, श्री बालाजी मंदिर.

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Velhe News : राजगड तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट! भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्यास थेट कारवाई, वेल्हे पोलिसांचा कडक इशारा

Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : चाकणमध्ये वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT