पुणे

बरड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा प्रकारात यश महाराष्ट्र सब ज्युनिअर ॲथलेटिक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

CD

बरड शाळेतील खेळाडूंची
ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड

राजाळे, ता. ५ : म्हसवड येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा सबज्युनियर मैदानी क्रीडा स्पर्धेत बरड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश मिळवले. महाराष्ट्र सबज्युनियर ॲथलेटिक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.
यात गोळाफेकमध्ये अमृता लंगुटे, १०० मीटर धावण्यात स्वराज एकळ, ५० मीटर धावण्यात वीरप्रताप ताटे, लांब उडीत ज्ञानेश्वरी लंगुटे यांनी यश मिळवले. या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक अजित कर्णे यांचे बरडचे सरपंच प्रकाश लंगुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूराव गावडे, मुख्याध्यापक श्री. नाळे, केंद्रप्रमुख श्री. धुमाळ, गटशिक्षणाधिकारी चन्नया मठपती, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले.

A00989
बरड : जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थी. (अमोल पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)
.....................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

SCROLL FOR NEXT