पुणे

बारामती अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सुचनांचे आवाहन

CD

बारामती, ता. २४ : महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, बारामतीतील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ८ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरुर, पुरंदर, जुन्नर, भोर आणि राजगड या तालुक्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

White Stork in Ratnagiri : महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला 'युरोपियन पांढरा करकोचा' रत्नागिरीत अवतरला; जाणून घ्या या परदेशी पाहुण्याचा थक्क करणारा प्रवास

कधी राम तर कधी परशुराम! रणबीर कपूरचा अनोखा अवतार पाहून चाहते थक्क; BTS VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर अजूनही अव्वल; गुणपत्रिका जाहीर होऊ द्या: महापौर

IND vs PAK Asia Cup Final : भारत-पाकिस्तान, हे आशिया चषक जेतेपदासाठी भिडणार! पण हा सामना केव्हा, कुठे, किती वाजता Live पाहता येणार? कोणतं चॅनेल?

SCROLL FOR NEXT