baramati sakal
पुणे

Baramati : गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक....

राज्यात भाजपसोबत राष्ट्रवादीमधील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती, ता. 26- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुध्द विधान केल्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले होते, आज बारामतीत त्याच भिगवण चौकात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत पडळकर यांचे समर्थन केले.

राज्यात भाजपसोबत राष्ट्रवादीमधील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. गोपीचंद पडळकर यांनी मध्यंतरी धनगर आरक्षणाच्या विषयावरुन अजित पवार यांच्याविषयी काही विधान केले होते. या विधानाने राज्यात अजित पवार समर्थक संतप्त झाले होते.

ठिकठिकाणी आंदोलन करुन या घटनेचा निषेध केला गेला.

आज बारामतीत भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत त्यांचे समर्थन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT