पुणे

बेकायदा हातभट्टीवर सुपा पोलिसांकडून कारवाई

CD

मोरगाव, ता. १२ : बारामती तालुक्यातील सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता. १२) पोलिसांनी बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायावर कारवाई केली. मोरगाव परिसरातील आंबी रोड, गावठाण आणि भोंडवे वाडी येथे छापे टाकून पोलिसांनी दारू तयार करण्याचे साहित्य व रसायने नष्ट केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरगाव परिसरात बेकायदा दारू विक्रीच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली संतोष जावीर, राहुल भाग्यवंत व तुषार जैनक यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन आणि तयार दारू जप्त करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातही पोलिसांनी जुगारावर कारवाई केली. पोलिसांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! उद्या होणाऱ्या टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विलास घुले हत्या प्रकरण! खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे SIT समोर चौकशीसाठी हजर

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

SCROLL FOR NEXT